नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व

    आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


संब नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं

साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.


🔶 दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार :

शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.


🔶 दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं :

अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.


🌺 महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं :

वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), 

श्री एकवीरादेवी (कार्ला).


🌺 नवरात्रींचे ‘नऊ’ रंग :

लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.


🌺 नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा :

रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.


🌺 नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं :

माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.


🌺 ‘नऊ’ प्रकारची दानं :

अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.

🔶 नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार :

श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.


🌺 प्रसिद्ध ‘नऊ’ नाग :

शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.


🔶 समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड :

भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).


🌺 मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश :

 अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.


🌺 मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म : 

धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.


🌺 मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था :

मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू.


🌺 नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं :  

आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान.


🌺🌺🌺 आई_जगदंबेची 🌺🌺🌺

अखंड_कृपा आपल्या सग्गळ्यांवर आणि कुटुंबियांवर राहो .... आणि सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी 

"श्री आई जगदंबेच्या चरणी " प्रार्थना!!

🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺

नाकीचा निर्मळ मोती | 

मळवट भाळी रेखिती ||

महाळुंग उजव्या हाती | 

शिवलिंग मस्तकावरी ||

आई अंबाबाईचा उदे उदे !!!!!


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

देतो तो देव - बोधकथा

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾कविता :- नवरा माझा

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !