◼️कविता :- जीवन प्रवास








निघालो प्रवासा,
सोबतीला साथी.
मनी नाही भिती,
कसलीच...धृ

डोईवर नभ,
धरेवर पाय.
हीच माझी माय,
भासे मज...१

कष्ट रात दिस,
जीवन प्रवास.
फुलवून खास,
वाढविला...२

दिसे सुखी जन,
भरले नयन.
सुखावले मन,
आनंदाने...३

सुखाचा सागर,
करुया जागर.
मायेचा पाझर,
काळजात...४

 ✍️ खंदारे सुर्यभान गुणाजी
   मु.पो.जलधारा ता.किनवट
     संवाद- 9673804554


Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

◼️ कविता :- मी कुणाला कळलो नाही | ✍️सुरेश भट ...