◼️ बोधकथा :- आपलेच दात आपलेच ओठ

 

ही कथा भारतीय जासुस च्या जीवनावर असणार आहे. त्याचे नाव रवींद्र कौशिक आहे. रवींद्रचा जन्म 11 एप्रिल 1952 ला झाला. त्याला नाटक करायची खूप आवड होती. एकदा तो लखनऊ मध्ये नाटक करते वेळी रॉ च्या अधिकार्‍यांनी पाहीले आणि विचारले तू रॉ साठी काम करशील का? तो म्हणाला माझ्या देशासाठी मी काही पण करू शकतो .मग काय त्याला जासुस बनवण्याची तयारी _दिल्लीत_ सुरू करण्यात आली आणि तो त्यात पास पण झाला. नंतर त्याला पाकिस्तानात पाठविण्यात आले. त्याने तिथे उत्तम कामगिरी केली. त्याला सगळेजण ब्लॅक टायगर म्हणून ओळखले जाउ लागले. पण इतक्यात भारतीय सरकार कडून खूप मोठी चूक झाली. ती म्हणजे त्यांच्या तो चुकीचा निर्णय, तो असा की त्यांनी आणखी एक जासुस पाठवण्याचा. तो जासुस पाकिस्तानात येताच त्याला पाकिस्तानी लष्कराने पकडले. आणि त्याने सर्व काही खरे-खरे सांगून टाकले इतकेच नव्हे तर त्याने रवींद्रच पण नाव सांगीतले. पाकिस्तानी लष्करानी रवींद्रला अटक केले आणि जन्मठेपेची शिक्षा दिली. 


तात्पर्य: आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

लेखक :- करण चंदेल

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾ललित लेख :- स्ञी

◾कविता :- नवरा माझा

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

खगोल शास्त्रातील मराठी साहित्य - Knowledge