◼️कविता :- विकास साधण्या गावाचा.... | ग्रामपंचायत निवडणूक
विकास साधण्या गावाचा
हवी असते खांदेपालट
जर घडविला बदल
तरच होईल कायापालट
गावची सत्ता दयावी
सुशिक्षितांच्या हाती
होता खांदेपालट
बदलेल गावची वस्ती
करण्या गावाची प्रगती
घडवु बदल आता
खुप झाल्या आजपर्यंत
आश्वसनांच्या बाता
देऊन पहा एक संधी
गावी येईल विकासगंगा
करण्या खांदेपालट
कानमंत्र सर्वांना सांगा.
श्रमदानातून आता
हळूहळू बदल करू
गावाच्या भल्यासाठी
नवनवे मार्ग स्विकारू.
✍️चव्हाण बी.एम.सेलु.परभणी
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह
♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️🎲♟️
--{ कविता कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा... }--
Comments
Post a Comment
Did you like this blog