Posts

Showing posts from June, 2020

अहिंसा का वास्तविक स्वरूप

Image
💐*अहिंसा का वास्तविक स्वरूप*.........👌          *अहिंसा का मतलव केवल किसी के प्राणों का रक्षण ही नहीं किसी के प्रण का और किसी के उसूलों का रक्षण करना भी है। अहिंसा, अर्थात वो मानसिकता जिसमे प्रत्येक व्यक्ति को अपने विचारों की अभिव्यक्ति का अधिकार हो।*          *किसी व्यक्ति को अपनी इच्छा का कर्म करने का अधिकार मिले चाहे ना मिले पर अपनी इच्छा को अभिव्यक्त करने का अधिकार जरूर होना चाहिए। अहिंसा का सम्बन्ध किसी के शरीर को आघात पहुँचाने से ही नहीं किसी के दिल को आघात पहुँचाने से भी है।*           *किसी के दिल को दुखाना भी बहुत बड़ी हिंसा है। गोली से तो शरीर जख्मी होता है आदमी की ख़राब वोली से आत्मा तक हिल जाती है। अतः अहिंसा केवल आचार में ही नहीं विचार और बोली में भी रखना परमावश्यक है।*          ।।जय श्री राधे कृष्णा जी।।                         असेच लेख.            वाचण्यासाठी आमचा ब्लॉग          फॉलो करा              

काही सत्य गोष्टी

Image
_👉 *दूध को दुखी करो तो दही बनता है|*_ _👉 *दही को सताने से मक्खन बनता है|*_ _👉 *मक्खन को सताने से घी बनता है|*_ _👉 *दूध से महंगा दही है,दही से महंगा मक्खन है,और मक्खन से महंगा घी है|*_ _👉 *किन्तु इन चारों का रंग एक ही है सफेद|*_ _👉 *इसका अर्थ है बाऱ- बार दुख और संकट आने पर भी जो इंसान अपना रंग नहीं बदलता,समाज में उसका ही मूल्य बढ़ता है|*_ _👉 *दूध* उपयोगी है किंतु एक ही दिन के लिए, फिर वो *खराब* हो जाता है....!!_ _👉 *दूध* में एक बूंद *छाछ* डालने से वह *दही* बन जाता है जो केवल दो और दिन *टिकता* है....!!_ _👉 *दही* का मंथन करने पर *मक्खन* बन जाती है, यह और तीन दिन टिकता है....!!_ _👉 *मक्खन* को उबालकर *घी* बनता है, *घी* कभी खराब नहीं होता....!!_ _👉एक ही दिन में बिगड़ने वाले *दूध* में कभी नहीं बिगड़ने वाला *घी* छिपा है....!!_ _👉इसी तरह आपका *मन* भी अथाह *शक्तियों* से भरा है, उसमें कुछ_ _*सकारात्मक विचार* डालो अपने आपको *मथो* अर्थात *चिंतन* करो....अपने *जीवन* को और *तपाओ* और तब देखना_ _👉 *आप कभी हार नहीं मानने वाले सदाबहार व्यक्ति बन जाओगे....!!*_                      

🤔तुम्हाला माहीत आहे का ? राज्यपाल आमदार नसलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री बनवू शकतात

Image
🤔 *तुम्हाला माहीत आहे का ? राज्यपाल आमदार नसलेल्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री बनवू शकतात, ते असे* 💁‍♂️ नवीन सरकार निर्माण करण्याच्या प्रक्रियेत राज्यपालांचे महत्व घटनात्मकदृष्ट्या अनन्य साधारण आहे, जाणून घेऊया राज्यपालांच्या अधिकाराविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी... 🏫 संसदीय शासन पद्धतीत रूढ झालेल्या संकेतानुसार राज्यपाल हे विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करत असतात.  📓 मात्र, राज्यघटनेमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्तीविषयी कोणतीही विशेष पद्धत सांगितलेली नाही. कलम १६४ मध्ये फक्त एवढेच म्हटले आहे की, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील. ⌛ विधानसभेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत नसते, त्यावेळी सर्वात मोठ्या पक्षाच्या किंवा युतीच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल शपथ देतात आणि त्यांना एका महिन्याच्या आत विश्वासदर्शक ठराव घेण्यास सांगितले जाते.  👑 ठराव जिंकल्यास ते मुख्यमंत्री म्हणून कायम राहतात. अशा प्रकारे राज्यपालांनी स्वेच्छाधिकार वापरल्याची भारतात उदाहरणे आहेत. 🧐 मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यापूर्वी त्याने बह

ब्लॉगर महिन्याला किती पैसे कमावतात

Image
ब्लॉगर्स किती पैसे कमावतात याचा एक निश्चित आकडा सांगणं तसं कठीण आहे .  कारण लिखाणाचाच भाग असलं तरी ब्लॉगिंग हे आता एक परिपूर्ण वेगळं क्षेत्र झालेलं आहे .  त्यातून मिळाणारा आर्थिक फायदाही चांगला आहे .  त्यामुळे लिहिण्याची पध्दत ,  जनमानसात असलेलं स्थान ,  अनुसरण करणारी लोकं आणि स्वत :  घेत असलेली मेहनत या सगळ्यांची गोळाबेरीज अंतिम आकडा ठरवत असते .  एक मात्र निश्चित आहे ,  ब्लॉगिंगचं उत्तम ज्ञान असणारी आणि त्याकडे अतिशय गंभीरपणे बघणारी व्यक्ती महिन्याला एखादी नोकरी करणा - या किंवा व्यवसाय करणा - या व्यक्तीपेक्षाही खूप चांगले पैसे कमावू शकते .  तरीही पैशांच्या बाबतीत सांगायचंच झाल्यास ,  चांगले ब्लॉगर महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रूपये सहज कमावतात . भाषा  :   हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यावरून ब्लॉगचा संचार आणि वाचकवर्गाची संख्या ठरते. संगणकाची प्राथमिक भाषा इंग्रजी असल्याने आणि भरपूर मजकूर त्याच भाषेत असल्याने सहाजिकच इंग्रजीत ब्लॉगिंग करणा-यांना भरपूर मागणी आहे. या भाषेत जगभरात मजकूर वाचला, शोधला आणि लिहिला जात असल्याने सहाजिकच त्यात भरपूर पैसे आहेत. इंग्रजीच्या

🌱●प्रेरणा कशास म्हणतात?●🌱

Image
writer : arun chavan *न्यूटनच्या वर्गात* *त्याच्या व्यतिरिक्त* *अजूनही ५० विद्यार्थी होते...!!!!* *आईन्स्टाईनचा वर्गही* *काही रिकामा नव्हता...!!!!* *बाबासाहेब तर वर्गाबाहेर* *बसून नुसतंच ऐकायचे...!!!!* *यांच्या मास्तरांनी* *सगळ्या वर्गाला एकसारखेच* *ज्ञान दिले होते...!!!!* *मग त्यांच्यातले* *"हे एकएकटेच"* *एवढे का शिकले...???* *तुकोबा ज्ञानोबा तर* *शाळेतच गेले नव्हते...!!!!* *शिवबांनी युद्धनीती* *कुठल्या मास्तर कडे* *शिकली होती...???* *तेंडुलकरच्या मास्तरांनी* *किती सेंच्युरी मारल्या होत्या...???* *आंबेडकरांच्या मास्तरांना* *किती घटना लिहिण्याचा* *अनुभव होता...???* *हे सगळेच शिकले* *कारण त्यांना* *शिकायचे होते...!!!!* *मास्तरांचे "क्वालिफिकेशन"* *त्यांच्या दृष्टीने गौण होते...!!!!* *सिलॅबसचे बंधन त्यांनी* *स्वतःस घातले नव्हते...!!!!* *आम्ही त्यांना* *देव मानून मोकळे होतो* *आणि आमचेच हात बांधून ठेवतो...!!!!* *आमच्या अपयशाचे खापर* *आमच्याच मास्तरांच्या* *अज्ञानावर फोडून* *मोकळे होतो...!!!!* *भरपूर फी घेणाऱ्यांना* *ज्ञानी म्हणतो आणि* *त्यांचे खाजगी क्लास ला

व्हॉट्सअ‍ॅप वर लवकरच उपलब्ध होणार हे खास फिचर.. कितीही जुने मेसेज शोधा एका मिनिटात !

👌🏼 _*व्हॉट्सअ‍ॅप वर लवकरच उपलब्ध होणार हे खास फिचर.. कितीही जुने मेसेज शोधा एका मिनिटात !*_   🔎 _व्हॉट्सअ‍ॅप सातत्यानं युझर्ससाठी नवीन फिचर्स आणि सिक्युरिटी फिचर्स लाँच करत असतं. बऱ्याचदा आपल्याला जुन्या मेसेजचा संदर्भ हवा असतो तेव्हा तो मिळत नाही अशावेळी तो शोधणं अधिक कठीण होऊन जातं. यासाठी कंपनीकडून खास फिचर्स लाँच करण्यात येणार आहे. लवकरच आपल्याला तारखेनुसार मेसेज शोधता येणार आहे._ 🗓️ _त्यामध्ये एका कॅलेंडर आयकॉनला व्हॉट्सअ‍ॅप सोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे आपल्याला हे अ‍ॅप वापरताना कॅलेंडर आयकॉन दिसेल. या कॅलेंडरच्या मदतीनं तुम्ही कितीही जुने मेसेज एका मिनिटात शोधू शकणार आहात. तुम्हाला तारीख निवडायची आहे. त्या तारखेला तुम्ही कोणाशी आणि काय बोललात याचे तपशील पाहता येणार आहेत._ 💬 _सध्या या फिचरवर टेस्टिंग सुरू असून सर्वात पहिल्यांदा हे फिचर आयफोन आणि त्यानंतर अँड्रॉइड फोनसाठी लाँच करण्यात येणार आहे. wabetainfo ने दिलेल्या वृत्तानुसार या फिचरवर सध्या काम सुरू आहे. या फिचरचं टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर युझर्सला याचा लाभ घेता येणार आहे._

🙆‍♂️भोलानाथ नाही आता गूगलनाथ - कविता

*🙆‍♂️भोलानाथ नाही आता गूगलनाथ*        मुलांची दिवसभर ऑनलाईन शाळेत कॉम्प्युटर समोर बसून होणारी (मानसिक) दमछाक बघून भोलानाथची आठवण झाली. पण सध्या सगळे प्रश्न आपण एकालाच विचारतो.. कोणाला? खाली वाचा. सांग सांग गूगलनाथ माऊस अडकेल काय, कॉम्प्युटर हा बंद पडून सुट्टी मिळेल काय? सांग सांग गूगलनाथ... गूगलनाथ, बाईंचा माईक बिघडेल काय, ओरडून ओरडून शिकवताना घसा बसेल काय? गूगलनाssथ, गूगलनाथ!... गूगलनाथ, गूगलनाथ खरं सांग एकदा आठवड्यातून वायफाय बंद पडेल का रे तीनदा गूगलनाssथ, गूगलनाथ!... गूगलनाथ उद्या आहे गणिताचा पेपर वीज पडून इंटरनेटची तुटेल का रे केबल? गूगलनाssथ, गूगलनाथ!... गूगलनाथ, गंमत केली, असू देत ना पेपर पण शाळेच्या मातीमध्ये फोडू दे की ढोपर गूगलनाssथ, गूगलनाथ!... गूगलनाथ पुरे झाली स्क्रीनवरची शाळा मित्र नाही, दंगा नाही, आलाय रे कंटाळा  गूगलनाssथ, गूगलनाथ!...

🙏🏻देव आहे की नाही ?

देव आहे की नाही हे माहित नाही पन एक अशी शक्ती अस्तित्वात आहे जी आपल्या पाप पुण्या चा अचूक हिशेब ठेवते आणि त्याची फळ आपल्याला जिवंत असतानाच देते  आपल्या एकूण यूनिवर्स चा विचार केला तर मात्र आपण देव आहे असेच समजून येते कारण इतके मोठे ब्रम्हांड अस्तित्वात असणे हे खुप मोठे आश्रर्य आहे आणि हे ब्रम्हांड इतके मोठे आहे की प्रकाशाची गति 300000 KM प्रति सेकंड आहे तरी सुद्धा करोडो ताऱ्यांचा प्रकाश अजुन आपल्या पृथ्वि पर्यन्त पोहचला नाही आहे आणि याच्या उत्पत्तिला लाख लाख करोड़ वर्ष झाली आहे तरी ती सूर्यकिरणें अजुन प्रवास च करत आहेत यावरून आपण अंदाज लावू शकतो की खरच हे देव करतो आहे की निसर्ग आणि हो ज्यावेळी HIKS BOZHON नावाची पार्टिकल चा शोध लागला तेव्हा साइंटिस्ट ने सुद्धा त्याला गॉड पार्टिकल हे नाव दिले .   पृथ्वि च सोडून दया पन हा विचार करा की हे सारे ब्रम्हांड इतके परफेक्ट काम कसे काय करते कोणी तरी आहे जो हे सगळे विश्व संभाळात आहे कोणत्या नविन शोध लागेपर्यन्त आपन असे समजू शकता की खरच देव आहे

👀शत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces!

Image
भारताच्या स्पेशल फोर्सेस या थेट भारतीय लष्कराच्या नियंत्रणाखाली असतात आणि स्पेशल ऑपरेशन्ससाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. भारताच्या याच स्पेशल फोर्सेसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.  मार्कोस मरीन कमांडोजचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे मार्कोस! हे भारतीय नौदलाचे स्पेशल युनिट म्हणून ओळखले जाते. ही फोर्स कोणत्याही दुर्गम भागामध्ये ऑपरेशन पूर्णत्वास नेऊ शकते परंतु मरीन एनव्हाररमेंटमध्ये त्यांचे स्पेशलायझेशन आहे. १९४७ पासून मार्कोस देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. दहशतवाद्यांशी लढणे, नौदला सोबत युद्धात सहभाग आणि संकटात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये मार्कोसने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. शत्रू देश आणि दहशतवाद्यांमध्ये मार्कोसची मोठी भीती आहे. वेळोवेळी मार्कोस इतर देशांसोबत स्पेशल ट्रेनिंगमध्ये देखील सहभागी होते.  *  पारा कमांडोज *  भारताच्या सर्वोत्तम स्पेशल फोर्सपैकी एक फोर्स म्हणजे पारा कमांडोज ! भारतीय लष्कराचे युनिट म्हणून १९६५ मध्ये या फोर्सची स्थापना करण्यात आली. होस्टेज रेस्क्यू, काउंटर टेररिज्म, पर्सनल रिकवरी यांसारख्या परिस्थिती हाताळण्य

🌜🌛चंद्राची माहिती

🌕 *  चंद्राची माहिती * 🌕  ***********************  पृथ्वीचा उपग्रह म्हणून चंद्र आपल्याला माहित आहे. अवकाशातील सर्वात जवळची वस्तू व रोज रात्री साथसंगत करत प्रकाशणारी सर्वात मोठी वस्तू म्हणूनही चंद्र जवळचा वाटतो. पण हा चंद्र परप्रकाशी आहे, हे सांगितल्यावरच लक्षात येते. चंद्र आकाशात नसेल ती रात्र म्हणजे अमावस्येची रात्र आपल्याला नकोशी वाटते. याउलट पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात फेरफटका करायला, गप्पा मारायला कोणीही आनंदाने तयार असते.  सूर्यमालिकेतील ग्रहांना उपग्रह आहेत त्यांची निर्मिती बहुधा ग्रहांबरोबरच झाली असावी. चंद्र हा पृथ्वीच्या साथसंगतीनेच वावरतो. पृथभोवती २९.५३ दिवसांतच प्रदक्षिणा घालत याच्या पृथ्वीबरोबर सूर्यप्रदक्षिणाही चालू असतात. पण यात एक मोठा फरक आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो व बरोबर तेवढ्याच वेळात स्वतःभोवती देखील फिरतो ! त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राची फक्त एकच बाजू सतत दिसत असते. याचा परिणाम तापमानावरही होतो. सूर्याच्या बाजूचे तापमान खूपच उष्ण म्हणजे १२० अंश सेंटीग्रेड असते तर दुसऱ्या बाजूला उणे १५३ अंश सेंटीग्रेड इतके अतिथंड तापमान राहते.  चंद्राचा आ

🙄 'या' मुस्लीम देशाच्या नोटेवर विराजमान आहेत गणराया

Image
*_🙄   'या' मुस्लीम देशाच्या नोटेवर विराजमान आहेत गणराया   _*   ​       _तुम्हाला हे माहीत आहे का की एका देशाच्या नोटेवर गणेशाचं चित्र आहे. महत्त्वाचं म्हणजे तो मुस्लीम देश आहे.जगात सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश म्हणजे इंडोनेशिया. या देशाच्या नोटेवर गणपतीचं चित्र आहे. इथली करन्सी भारतासारखीच आहे. इथे रुपया चालतो. इंडोनेशियात जवळजवळ 87.5 टक्के लोकसंख्या इस्लाम धर्म मानते. तिथे हिंदू लोकसंख्या 3 टक्केच आहे. तिथल्या 20 हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. इंडोनेशियात गणपतीला शिक्षण, कला आणि विज्ञान याचा देव मानलं जातं._   *_🤔   नोटेत काय आहे खास?   _*   इंडोनेशियात 20 हजाराच्या नोटेवर समोर गणपतीचा फोटो आहे आणि मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे. त्यात शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. या नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. देवांत्रा हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नायक आहेत.  

भविष्याचा वेध घेणे शक्य आहे का ?

Image
भविष्याता गोष्टींचा वेध घेणे नक्कीच शक्य आहे. मात्र वेध घेणे आणि भविष्य जसेच्या तसे वर्तवणे यात फरक आहे. म्हणजे काही वर्षात माणूस मंगळावर वस्ती करेल असा वेध तुम्ही घेऊ शकता, मात्र नेमक्या कोणत्या तारखेला करेल, किती प्रयत्नात मंगळावर जाईल, किती मृत्यू त्यात होतील या गोष्टी तंतोतंत आपण सांगू शकणार नाही. भविष्याचा वेध घेण्यासाठी वर्तमान परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे गरजेचे असते, आजच्या गरजा व समस्या आपल्याला भविष्यावर परिणाम करणाऱ्या असतात. जेव्हा त्याचा अभ्यास आपण पुरेपूर करू तेव्हा नक्कीच भविष्याचा अचूक वेध घेता येतो. आपल्यावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांनी शेकडो वर्षे भविष्याचा वेध घेऊन पाऊले उचलली व जवळजवळ संपूर्ण जगावर राज्य केले. आणखी उदाहरण घ्यायचे झाले तर फ्रेंच लेखक जुल्स व्हर्न यांनी फ्रॉम द अर्थ टू द मून हे पुस्तक १८६५ मध्ये लिहले होते. त्यावेळेस ना कुठला शोध लागला होता ना माणसाकडे काही साधने होती, तरीही या लेखकाने चंद्राच्या प्रवासावर अचूक वर्णन केले होते जे शंभर वर्षांनी माणसाने सत्यात उतरवले. त्यामुळे अफाट ज्ञान मिळवले आणि अचूक मोर्चेबांधणी केली की भविष्याचा

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी हा लेख एकदा नक्की वाचा !

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तुम्हाला स्वतःहुन स्वतः साठी प्रयत्न केले पाहिजे तेही न थांबता...  आपले आरोग्य, आपली आकांक्षा या गोष्टींचा विचार करणे गरजेचे असते पण इतकेही नाही जेणे करुन आपल्यालाच त्याचा त्रास होईल...  विचार करणे चांगले असते... बुद्धीची क्षमता वाढते... परंतु त्रास देऊन विचार करू नए.... तुम्हाला आनंदी राहायचे आहे...  मग तुम्ही सकाळी उठेपर्यन्त ते रात्री झोपेपर्यन्त सकारात्मक विचार करा...  मन आणि बुध्दि एकत्र आणण्याचा प्रयत्न करा...  सकाळी मेडिटेशन करा...  खुप कामं आहेत जीवनात पण दररोजचे रटाळ काम वाटणारे एकदा तरी आनंदाने करुन पहा...  कोणाची तरी मदत करुन पहा...  स्वतः ला सुद्धा कधी कधी स्वतः शाबासकी द्या...  मन शांत ठेवून डोळ्यांनी काय काय छान छान पाहू शकतो अनुभवू शकतो याचे विचार करा...  तुम्हाला तणाव मुक्त होण्यासाठी कोणती गोळी किंवा औषध कामी नाही येणार...  तर तुम्ही स्वतः त्याचे औषध आहात..,  धन्यवाद... , वय वाढत चाललय , हे स्विकारलं तरच,  आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो.   प्रत्येक वयोमान वेगवेगळ्या वाटेवर सप्तरंगी जीवन घेऊन येतं. त्याचा आपण आनंद घ्यायचा असतो.  क

हरवलेला फोन कसा शोधायचा ?

🌀 *आता तुमचा मोबाईल शोधणं कठीण नाही*  🌀 *तुमच्या हातातला मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन एव्हाना तुमची 'जान' बनला असेल*... अनेक जणांना तर एक फोन अपुरा पडतो... त्यामुळे ते नेहमीच आपल्यासोबत दोन-तीन फोन बाळगतात. पण, हीच गोष्ट चोरांच्या फायद्याची ठरते. गर्दीच्या वेळी, ट्रेनच्या प्रवासात मोबाईल चोरण्यासाठी चोरांना फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत... किंवा कधी-कधी आपल्या निष्काळजीपणामुळेच आपण आपला महागडा मोबाईल गमावून बसतो... आणि त्यानंतर आपली जी अवस्था होते ती तुम्ही एकदा तरी अनुभवली असेल किंवा आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींची अवस्था पाहिली असेल... अशावेळी तत्काळ तक्रार कुठे दाखल करायची हे लक्षात येत नाही... आणि मग या स्मार्टफोनचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.   🌀यावर उपाय म्हणून भारत सरकारकडून एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे हरवलेला किंवा चोरी झालेला स्मार्टफोन लवकरात लवकर मिळणं किंवा कमीत कमी त्याचा गैरफायदा होऊ नये याची खात्री करणं सोप्पं झालंय.   🌀सरकारकडून एक सेन्ट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टर तयार करण्यात आलंय. यानुसार, हरवेलेल्या फोनचा आयएमईआय न

अध्यात्म पुढे आहे का विज्ञान पुढे आहे ?

खूप छान प्रश्न आहे ।। यावर बोलायला आणि लिहायला जेवढा वेळ देणार कमीच !  अध्यात्माला "सुपर-सायन्स"म्हणतात .  मी तरी अध्यात्मालाच पुढे म्हणेन ।।।  अध्यात्मात नव-नवीन विचार-प्रवाह सतत येत असतात .१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विवेकानंद ,योगानंद आणि इतर अनेक योगीजनांनी भारतीय अध्यात्माची विजय-पताका युरोप-अमेरिकेत फडकवल्या नंतर तेथील अनेक जिज्ञासू साधकांनी अध्यात्माचे वैज्ञानिक पृथ:करण करून प्राचीन भारतीय अध्यात्म एका नवीन दृष्टीकोनातून मांडले. नंतरच्या काळात २० व्या शतकात आणि २१ व्या शतकात सुद्धा अध्यात्माचे अनेक पाश्चात्य अभ्यासक भारतीय अध्यात्म नव्या दृष्टीकोनातून मांडत आलेले आहेत.  २१ व्या शतकात अन्तरिक्ष आणि विश्व यासंदर्भात झालेल्या नवीन संशोधनातून मिळालेली माहिती आणि पचिन भारतीय अध्यात्मिक तत्त्वज्ञान यांची सांगड घालून पहिले असता काही आश्चर्यकारक तथ्ये समोर येतात .आपल्या पूर्वजांचे अवकाश,काल आणि मिती यासंदर्भातील ज्ञान हे आधुनिक वैज्ञानिक संशोधनाशी बर्याच प्रमाणात मिळते-जुळते आहे. तसेच विश्वात अनेक ब्रह्मांडे आहेत ,हे स्टीफन हॉकिंग यांनीही मान्य केले आहेत .  याच्यावर आपण थोडा

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही खूप चांगली यूट्यूब क्लासेस

लाॅकडाउन मुळे सर्वात जास्त नुकसान होत असेल तर विद्यार्थ्यांचे परंतु आम्ही बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Physics , biology ,chemistry या विषयाचे युट्युब क्लासचे लिंक खाली देत आहोत ते  बारावीच्या सर्व विद्यार्थ्या पर्यंत पोहोचवा... YouTube  : Physics Biology Chemistry App  : Vedantu IIB Nanded     एक टिप : जर तुम्हाला पण काही यूट्यूब चैनल आणि अभ्यासक्रमाचे ॲप माहीत असतील तर कमेंटमध्ये त्यांची नावे नक्की लिहा मित्रांना आणि इतरांना त्याचा फायदा होईल...

जिवन विचार 149

••●●★‼ *विचार धन* ‼★●●•• *महाभारतातला सर्वोत्कृष्ट निर्णय म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात घेणे. श्रीकृष्णाला भेटायला अर्जुन आणि दुर्योधन गेले असता, झोपलेल्या भगवंताला पाहून,'मी एवढा मोठा सम्राट , याच्या पायाशी का बसू ? असा अहंकार निर्माण झालेला दुर्योधन उशाशी बसला, आणि उशीरा आलेला अर्जुन पायाशी. श्रीकृष्णासारखा बलाढ्य राजा, धूर्त राजकारणी, विद्वान मित्र आणि अपराजित योद्धा आपल्या बाजूने असावा, असे कोणाला वाटणार नाही?* *जागे होताच समोर बसलेल्या अर्जुनाला त्यांनी प्रथम मागणी विचारली. उशाशी बसलेला दुर्योधन 'मी प्रथम आलोय, आधी माझे ऐका' असे म्हणताच,'पण मी अर्जुनाला आधी पाहिलयं म्हणून त्यानेच पहिल्यांदा मागावे.मी आणि माझे सैन्य यातील एक गोष्ट आपणांस मिळेल, शिवाय मी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, मी फक्त सारथ्य करीन. तरीसुद्धा अर्जुनाने भगवंताला मागितले व दुर्योधनाने दहा हजार अक्षौहिनी सैन्य मिळाल्याचा आनंद ऊपभोगला खरा. पण त्यामुळे 'शक्ती' दुर्योधनाकडे आणि 'युक्ती' अर्जुनाकडे गेली. 'शक्ती'पेक्षा 'युक्ती' श्रेष्ठ ठरली. अर्जुनाचा 'भक्

जिवन विचार 148

 *कड़वा पर सत्य* *आजकल लोग दिल से दी हुई इज़्ज़त से खुश नहीं होते* *जितना कि* *दिखावे की चापलूसी करने वालो से गर्व महसूस करते हैं* *अपनी बातों को हमेशा ध्यानपूर्वक कहे ,* *क्योंकि हम तो कहकर भूल जाते हैं ,लेकिन लोग उसे याद रखते हैं !!* *जो* *आपके शब्दों का* *"मूल्य" नहीं समझता,* *उसके सामने* *मौन रहना ही* *बेहतर है।।*  *यदि आपको विश्वास है कि* *आप सही कर रहे हैं.फिर भी* *लोग आपकी आलोचना करते हैं.* *तो चिंता मत कीजिए.....* *और याद रखिए हर खेल में* *दर्शक ही शोर करते हैं,* *खिलाड़ी नहीं !*

त्या युवकांची वर्षाची उलाढाल आहे 2 कोटी

  *_व्यवसाय करणे कधी सहज शक्य होत नाही, त्यासाठी खूप मेहनत आणि त्याचबरोबर पैशांचे पाठबळ असणे गरजेचे असते. व्यवसाय करण्याच्या नवनवीन कल्पना नेहमीच अनेक लोकांच्या डोक्यामध्ये येतात, काही त्यामध्ये यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात.तुम्ही एखादा व्यवसाय करायचे ठरवले, तर तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा  खर्च आणि भविष्यात होणार फायदा व तोटा यांचा अंदाज लावणे गरजेचे आहे._*  पण जर तुमच्या व्यवसायाची संकल्पना चांगली असेल, तर तुम्ही कमी भांडवलामध्ये खूप नफा मिळवू शकता. याचेच एक उत्तम उदाहरण कानपूरमधील दोन युवकांनी दिले आहे.  त्याच्या या भन्नाट कल्पनेमुळे खूप कमी भांडवलामध्ये त्यांनी  एक व्यवसाय सुरु केला आणि ते आज कोटींमध्ये नफा मिळवत आहेत.  नदीमध्ये फेकली जाणारी फुले पाहून दोन मित्रांना एक अशी कल्पना सुचली, ज्याच्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलले. कचऱ्यामध्ये फेकले जाणाऱ्या या फुलांच्या मदतीने त्यांनी एक कंपनी उभी केली. ज्या कंपनीची सध्याची उलाढाल वर्षाला  जवळपास दोन कोटींची आहे.  त्यांनी ‘हेल्प अस ग्रीन’ नावाची कंपनी सुरु केली आहे. ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनीबद्दल कंपनीचा फाउंडर अंकित अग्रवालने सांगितले

🇺🇸 बराक ओबामा सध्या काय करतात? : उत्तर वाचून थक्क व्हाल!

🇺🇸 *बराक ओबामा सध्या काय करतात? : उत्तर वाचून थक्क व्हाल!*   👮🏻 अमेरिकेचे बराक ओबामा हे देखील जगातील प्रसिद्ध आणि लोकांच्या आवडत्या नेत्यांच्या यादीतील वरचे नाव आहे. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या सपोर्टर्सच्या गळ्यातला ताईत होते. त्यांनी खूप मोठमोठे निर्णय घेतले, कामे केली आणि जनतेच्या विश्वासाचे सहज सार्थक केले.बलाढ्य अमेरिकेला वचकून असणाऱ्या परराष्ट्रांशी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध स्थापले आणि त्या राष्ट्रात मोठमोठे व्यवहार सुरू केले. त्यामुळे त्यांचे नाव जगभर झाले. बराक ओबामांना न ओळखणार माणूस विरळाच..!!  👨‍👩‍👧‍👧 राष्ट्राध्यक्षाचे पद सोडल्या पासून ते आता जरा निवांत वेळ स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला देतात. कुटुंबाबरोबर काही सहलींचा आनंद घेतात. मुलींच्या शिक्षणाकडे आणि करिअरकडे बारकाईने लक्ष देतात.स्वतःला वेळ देणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी ते आपले छंद ही जोपासत आहेत. गोल्फ खेळणे, ओप्रह विंफ्रे आणि टॉम हँक्स बरोबर यॉट वर सैर करणे, ऍडवेंचर स्पोर्ट्स इत्यादी करमणुकीच्या गोष्टी करत असतात. 🗣 एका मुलाखतीत ओबामा म्हणाले की,‘आता आयुष्य थोडे सोपे झाले आहे.

भारतात ऐकून धर्म किती ?

भारतात 8 प्रकारच्या धर्माचे लोक राहतात  हिंदू   मुस्लिम   जैन   बोद्ध   इसाई   शीख   पारशी   Jew हे पण वाचा. . . जगात सर्वात जास्त ख्रिश्चन धर्माचे लोक आहे.  ख्रिश्चन धर्म -  2.1 बिलियन  इस्लाम - 1.3 बिलियन  बौद्ध - 376 मिलियन  हिंदू -  900 मिलियन  शिख -  23 मिलियन..  हा आकडा 2010 प्रमाणे आहे..

🐦पोपट नक्कल का करतो?

🔰🔹🔰🔹🔰🔹🔰🔹🔰🔹 🔹💜🔹💜🔹💜🔹💜🔹💜🔹 🦜 *पोपट नक्कल का करतो?* 🦜 ******************************** 'पोपटपंछी चतुरकी जान, पढे पहाटे श्रीभगवान' असं आपण कितीही पोपटाचं कौतुक केलं, तरी पोपटपंची का केली जाते, याविषयीच्या आपल्या काही समजुती भ्रामकच आहेत. कारण आपल्या बोलांची सही सही नक्कल करण्यासाठी पोपटांच्या अंगी स्वरयंत्रच नसतं; पण त्यांची श्वासनलिका दुतोंडी असते. त्यामुळे तिच्यातून श्वास आत घेताना किंवा बाहेर सोडताना त्या नलिकेच्या स्वरूपात बदल करून पोपट आवाज काढू शकतात. थोडक्यात, ते शीळ घालत असतात. या शीळेचंच नियंत्रण करून ते निरनिराळे आवाज काढू शकतात. ऐकलेल्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता मुळातच पोपटांमध्ये असते. त्यामुळे रानावनात असताना ते इतर पक्ष्यांच्या आवाजाची नक्कलही करू शकतात. यात पोपटांच्या निरनिराळ्या जातींचा, तसंच त्यांच्या स्वतःच्या जातीचाही समावेश असतो. त्यामुळे मग कोणत्या पक्ष्याला साद घालून जवळ करायचं किंवा कोणाला किंवा डावलून दूर निघून जायचं, हे ठरवणं त्यांना शक्य होतं. आपल्याच जातीच्या दुसऱ्या पोपटाला साद घालून प्रतिसाद देत ते स्वतःच्या प्रदेशांचं रक्षणही

◼️ हास्य कविता :- म्हातारा चाललंय लंडनला ...

Image
झाडीबोली साहित्य मंडळ हास्य काव्य स्पर्धा दिनांक-१५-५-२०२० 😀😁😅😂🤣🤪😜🙄 हास्य काव्य रचना म्हातारा चाललंय लंडनला टकल्यावर टोपी नी पांढरी मिशी, नेसून धोतर घेऊन काठी, म्हणे आणीन एक जीवनसाथी, म्हातारा निघाला लंडन साठी... म्हाताऱ्याला लई झाली गडबड, करे मनातल्या मनात बडबड, जाईन मी आता लंडन, जरूर आणीन रविना टंडन... म्हातारा फिरवतो मिशिवरून हात, नाही त्याच्या तोंडात दात, सुपारी खायला जडजड होई, तरी म्हाताऱ्याला लग्नाची घाई... म्हाताऱ्याने बघितली एक मुलगी, करू लागला तिच्याशी सलगी, मुलीने विचारले म्हाताऱ्याच नाव, म्हातारा करू लागला काव-काव... म्हाताऱ्याला वाटली लग्नाची हौस, वाटेत पडला जोरदार पाऊस, गारपीठ वादळ आणि पाऊस भरभिर, टकल्यावर पडली भली मोठी चीर..  राकेश प्रभाकर धोटे,      गडचिरोली. मो-९४०५१९४६३० 😀😆😅😂🤣😇😋 😛😳

◼️हास्य कविता :- हत्ती दादा

स्पर्धेसाठी - बालकाव्य *हत्ती दादा* हत्ती दादाला लागली जोराची भूक इकडे तिकडे पळाला तो खूप खूप तेवढ्यात दिसले पोते मोठे चण्याचे होते ते भरलेले साठे पोतेभर चणे खाल्ले गपागप जंगलात गायब झाला तो झपाझप पोटात चण्यांनी मग मांडला धुमाकूळ गुडगुड पोटात उठला पोटशूळ भल्यामोठ्या पोटात साठला वात धुमधडाम आवाजात घालवली रात जंगलभर पसरला चण्यांचा वास लाजेने मेले हत्तीदादा खाऊ चणे घास *सौ संगीता माने*

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

Image
काय सांगू दादा, तुला दारुड्याची दशा, आंबील घेऊन बसतो, नी बुडवितो मिशा... दारुड्याला नाही, कुणी घालत भीक, त्याच्या पासून काही तरी, तू धडा शिक... नाही देत त्याला अन्न, नाही ठेवत भरवसा, उखळात घालून तोंड, भरून घेतो घसा... बनतो हा राक्षस सणा-सुदाच्या दिशी, बायको मुले जेवून, राहे हा उपाशी... थोडीशी पिऊनी, डरकाळ्या फोडतो, नशा चढली की, नालीत लोळतो... नशेच्या धुंदीत, मारतो बढाया खूप, पूजेला नाही मिळत, अगरबत्ती नि धूप... रुपेश शामसुंदर आक्केवार गडचिरोली