Posts

किसान रथ अॅप विषयी माहिती - शेतकरी

शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता यावा यासाठी केंद्र सरकारने किसान रथ अॅप लाँच केला आहे. या अॅपवरून शेतकरी आपला माल विकू शकतात. केंद्रीय राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी या मोबाइल अॅपची लाँचिंग केली आहे.  करोना व्हायरसमुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी मोठी अडचण येत आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता यावा यासाठी केंद्र सरकारने किसान रथ मोबाइल अॅप लाँच केला आहे. या अॅपवरून शेतकरी आपला माल विकू शकतात. केंद्रीय राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी या मोबाइल अॅपची लाँचिंग केली आहे. या अॅपवरून शेतकरी मालाची खरेदी-विक्री अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात.  सर्वात आधी अँड्रॉयड स्मार्टफोनवर किसान रथ अॅपला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर स्वतःचे नाव, मोबाइल नंबर, आधार नंबर यासारखी माहिती भरण्यासोबत पीएम किसानसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. जर आपण व्यापारी असाल तर आपल्या कंपनीचे नाव, स्वतःचे नाव, मोबाइल नंबरसह नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर मोबाइल नंबर आणि एक पासवर्ड च्या माध्यमातून

मी पणा का असतो - बोधकथा

कर्तृत्वाची शिखरे गाठल्यानंतर असे अलगद ‘मी’पण गळून पडण्यात एक वेगळा अर्थ आहे. तो समजावून घेता आला, तर अहंकार दागिना म्हणून मिरवण्यात कोणालाही धन्यताच वाटेल.  एका राजाची ही गोष्ट. त्याला काही अधिकारी नेमायचे होते, म्हणून त्याने गावात दवंडी दिली. गावातून शंभरेक तरुण मुलाखतीसाठी आले. त्यांची प्रथम त्याने शारीरिक चाचणी घेतली. नंतर मुलाखती घेतल्या आणि त्यातून त्याने चार तरुण निवडले. प्रधानजींना वाटत होते, या मंडळींना राजाने लगेच नोकरीवर घ्यावे; पण राजा मात्र तयार नव्हता. त्याला या तरुणांची परीक्षा घ्यायची होती. राजाने आदेश दिला, ‘या चारही तरुणांना चार स्वतंत्र कोठड्यांत बंदिस्त करून टाका. त्यांना चार दिवस उपाशी ठेवा.’ राजाच्या आदेशाचे पालन करण्यात आले.  पाचव्या दिवशी राजाने पुन्हा आदेश दिला, ‘आत चारही कोठडीत जेवणाची ताटे पाठवा आणि पाठोपाठ भीती वाटेल, असे एक कुत्रे प्रत्येक कोठडीत पाठवा.’ राजाची आज्ञा सर्वांनी पाळली आणि सर्वजण त्या तरुणांचे निरीक्षण करू लागले. पहिल्या खोलीत ते जेवणाचे ताट आणि कुत्रे जाताच तो तरुण घाबरला. त्याने जेवणाचे ताट कुत्र्यासमोर ठेवले आणि तो देवाची भक्ती करू लागला. र

जाणून घ्या लग्न झाल्यानंतर मुलाच्या आयुष्यात होणारे बदल -जीवनशैली /Lifestyle

लग्नाचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण स्थान आहे. लग्न करणेहा प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असतो. लग्नाचा चुकीचा निर्णय हा फक्त दोन लोकांचा नाही तर दोन परिवाराचे जीवन उध्वस्त करू शकतो. म्हणूनच लग्नाचा हा महत्वपूर्ण निर्णय खूप विचार करून घ्यावा लागतो. लग्नानंतर लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल येतात. लोकं मानतात कि लग्नानंतर जास्त ऍडजस्ट मुलींनाच करावं लागतं कारण त्या आपल्या कुटुंब आणि घर सोडून आलेल्या असतात. काही गोष्टीपर्यंत हे खरं सुद्धा आहे.  परंतु लग्नानंतर फक्त मुलींनाच सर्व ऍडजस्ट करावं लागतं असं म्हणणं चुकीचं आहे. जरी मुलं आपले घर आणि परिवार सोडून येत नाहीत परंतु लग्नानंतर मुलांच्या जीवनात सुद्धा खूप बदल घडून येतात. लग्नानंतर मुलगा सुद्धा तितकंच ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो जितके एक मुलगी करत असते. लग्नानंतर माणसाच्या स्वभावात खूप सारे बदल येतात.  जबाबदारीची जाणीव :  कोणताही नातं जबाबदारीने निभावले जाते. लग्नानंतर एक पुरुष पहिल्यापेक्षा जास्त जबाबदार होतो. तो पहिल्यापेक्षा खूप मॅच्युर होतो आणि गोष्टींना जबाबदारीने हाताळू लागतो. त्यांना नात्यांची जा

बेलफळाचे आरोग्यीक फायदे - आरोग्य

वैदिक आर्यांनी देखील बेलवृक्षातील औषधी गुण हेरले होते. बेलफळाचे वर्णन आपल्याला जागोजागी मिळते. बिल्वालाही उपकारी मानले जाते. ' महान्वै भद्रो बिल्वो महान् भद्र उदुंबर अथर्ववेद'. महान पुरूष बेलफळासमान उपकारी असतो. बिल्वाला महान आणि भद्र अर्थात सज्जन-दुसर्‍यांची मदत करणारा, कोणाच्याही प्रती वाईट भावना न ठेवणारा मानले जाते. कमी पाणी असणार्‍या क्षेत्रातही कोणाच्याही संरक्षण आणि परिश्रमाशिवाय स्वत: उगणारा हा वृक्ष खर्‍या अर्थाने सेवक आहे. मनुष्य आणि पशू-पक्षी दोघांना भोजन प्रदान करतो. भोजनही असे की जे मधुर आहे, कल्याणकारी आहे, औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. या वृक्षाच्या स्तुतीत जे लिहिले गेले किंवा लिहिले जाईल ते कमीच ठरेल अशी या वृक्षाची किमया आहे.  या वृक्षाचे फळ गोल असते. या फळाची बाहेरची त्वचा लाकडासमान मजबूत असते. डिसेंबर-जानेवारीत पाने गळल्यानंतर फ्रेब्रुवारीत नवीन पानांसोबत लहान लहान श्वेत पुष्प फुलतात. हीच फुले नंतर लहान-लहान टणक गोल फळांमध्ये परिवर्तित होतात. मे महिन्यात फळे पिकण्यास सुरुवात होते आणि ही प्रक्रिया काही महिन्यांपर्यंत चालते. बर्‍याचदा तोडली न गेलेली फळे तीन पाव

झोप न येण्याची कारणे व उपाय - आरोग्य /उपाय आणि अपाय

झोप ही आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे; पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. झोपेच्या बाबतीतही असेच होते. बर्‍याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. झोपेच्या या समस्या, त्यांची कारणे व त्यांचे दुष्परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल आपण जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे.   आपल्या शरीराला व मेंदूलाही विश्रांती मिळावी यासाठी झोप अत्यावश्यक आहे. रात्री पुरेशी झोप झाल्यास शरीर दुसर्‍या दिवशी काम करण्यासाठी ताजेतवाने होते. याशिवाय आपले हृदय, डोळे यांच्यासहित आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठीही झोप आवश्यक असते. समान्यपणे एका लहान मुलाला 8 ते 10 तासांची झोप आवश्यक असते, तर प्रौढांना 6 ते 7 तासांची झोप पुरेशी असते; पण अलीकडे प्रौढांंमध्ये अतिझोपेचे प्रमाण वाढते आहे.  6 तासांऐवजी 8 ते 10 तास किंवा अनेकजण 11 तासही झोपतात, तर काहीजणांना धड 4 तासांची झोपही मिळत नाही; पण या कमी झोपेचे किंवा अतिझोपेचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात.  झोपेच्या योग्य सवयी, वेळ इत्यादी गो

जाणून घ्या महाराजांचा अंगरक्षक जिवा महाला विषयी - biography /जिवनी

जिवा महाला  जिवा महाला हा प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी राजांचे प्राण वाचवणारा वीर होता.  ​जिवाजी महाला हे श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांचे अंगरक्षक होते, त्याने प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजीं महाराजांना वाचवले होते.                   जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.                वंशावळ – जिवा महालाचा मोठा भाऊ हा ताना (तानाजी) महाले असावा. जिवा महालाचा मुलगा सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी होय. हरी आणि सुभानजी हे जिवा महालाचे खापरपणतू होतात. जिवा महाला यांचे वडील पहिलवान होते, त्यांनीच जिवा महाला यांना पहिलवानीचे धडे दिले होते. जिवाचे वडील शिवाजी राजांचे वडील शहाजी यांच्या सेवेत होते. युद्धसमयी त्यांना एक पाय गमवावा लागला होता.                 शिवाजी राज्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी

जाणून घ्या पुरूष बुरखा घालतात तो देश - अजब गजब

येथे महिलांना आहे आझादी, अन पुरुष बुरख्यात बंदिस्त.    ट्वारेग हा एक प्रदेश आहे जेथे याच नावाची जमात राहते. लिबिया, अल्जेरीया देशाच्या दक्षिणेस अन माली देशाच्या सीमेस लागून, सहारा वाळवंटात या ट्वारेग जमातीतील लोक समूहाने राहतात. इस्लामिक धर्माचा अनुनय करणाऱ्या या जगावेगळ्या प्रदेशाची लोकसंख्या वीस लाख आसपास आहे पण आसपासच्याच नव्हे तर आपल्या सारख्या दूर दूरच्या देशांच्या कोटी कोटी लोकांना कुतूहल वाटेल असे त्यांचे वागणे आहे.  *▪  पुरुषांना बुरख्याची सक्ती  :*  ट्वारेगमध्ये जरी पुरुष प्रधान संस्कृती असली तरी स्त्रियांसाठी असलेले त्यांचे विचार अन नियम हे जगावेगळे आहेत.             त्यतीलच बुरख्याबाद्द्लचा त्यांचा नियम. येथे पुरुषांना चक्क बुरखा घालूनच फिरावे लागते. कोणीतरी वाटेल की वाळवंटात हे गरजेचे आहे तर ते तसे नाही कारण कोणतीही ट्वारेग मुलगी, स्त्री तुम्हाला बुरख्यात दिसणार नाही.  गम्मत म्हणजे याच बुरखाधारी ट्वारेग पुरुषांना “निळे पुरुष” असेही नाव पडले होते कारण “नीळ” मध्ये रंगवलेले बुरखे सतत घातल्यामुळे त्यांचे अंग निळ्या रंगात रंगले असायचे.  आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

पैशाच्या व्यवहारातून संबंध कसे जपावे - Trick

    पहिली बाजू   सर्वात आधी जो व्यक्ती तुमच्याकडून पैसे मागत आहे त्या व्यक्तीला खरचं पैशाची गरज आहे का??  त्या व्यक्तीला पैसे कोणत्या कामासाठी पाहिजे आहेत चांगल्या की वाईट?  तो व्यक्ती तुमच्या विश्वासात ल आहे का?  जर,खरचं एखाद्याला खूपच पैशाची अडचण आहे,आणि त्या व्यक्तीवर तुमचा विश्वास असेल, तुम्हाला जर तुम्ही दिलेले पैसे परत करेल असे ठामपणे वाटत  असेल तर तुम्ही त्याला पैसे देण्यात काही हरकत नाही,जर तुमच्याकडे पैसे असतील तर..                     दुसरी बाजू   असा व्यक्ती ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास च नाही अशा व्यक्तीला, पैशासाठी सरळ सरळ नाही म्हणा,पण बहुतेक वेळा काय होत असत, समोरील व्यक्तिला माहिती असत की आपल्याकडे पैसे आहेत,  मग अशावेळी आपल्याला त्याला डायरेक्ट नाही म्हणायला पण जड जात...  परंतु, असा व्यक्ती ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वासच नाही त्या व्यक्तीला तुम्ही  तुमच्या अडचणी सांगा,त्या व्यक्तीला कारणे सांगा....मुलांच्या शिक्षणाच कारण,घर खर्च कारण, हॉस्पिटल कारण...अशी खूप सारी कारण आहेत .  वरील कारणे ऐकल्यावर कोणी परत तुमच्याकडे पैसे मागण्याचे धाडस करेल असे वाटत नाही......  चांगल्या

जाणून घ्या मोबाईल चांगला चालण्यासाठी कोणत्या अॅप ठेवाव्या - तंत्रज्ञान

स्मार्टफोनचं हँग होणं आणि स्लो होणं या समस्येला बहुतेक सगळ्याच जणांना सामोरं जावं लागतं. फोनमध्ये असलेल्या भरमसाट अॅपमुळे तुमचा फोन हँग आणि स्लो होतो. यावर उपाय म्हणून अनेक जण काही अॅप डिलीट करतात, पण गुगल प्लेवर अशी काही अॅप आहेत जी इन्स्टॉल केल्यावर तुमच्या मोबाईलचा स्पीड वाढतो.  ⓂDU Speed BoosterⓂ   डीयू स्पीड बूस्टर हे गुगल प्लेवरून सर्वाधिक डाऊनलोड होणारं अॅप आहे. हे ऍप मोबाईलच्या बॅकग्राऊंड प्रोसेसला हायबरनेटवर ठेवतं, ज्यामुळे मोबाईल स्लो होत नाही. हे अॅप इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला फोनमधील पुश अपडेट, विजेट्स, मेसेज आणि टास्क स्टॉप करता येतील.  बॅटरी वाचवण्यासाठीही हे अॅप उपयोगी आहे.  ⓂGreenifyⓂ   डीयू स्पीड बूस्टरप्रमाणेच हे अॅपही मोबाईलच्या बॅकग्राऊंड प्रोसेसला हायबरनेटवर ठेवतं. बॅटरी वाचवण्यासाठी आणि मोबाईलचा परफॉर्मन्स बूस्ट करण्यासाठी हे अॅप वापरलं जातं.  माहिती सेवा गृप पेठवड़गाव  ⓂAndroid AssitantⓂ   हे ऍप तुम्हाला जुनं वाटेल, पण फोनसाठी हे अॅप एक्सपर्टप्रमाणे काम करतं. हे अॅप डाऊनलोड केल्यावर मोबाईलच्या फाईल्स, सीपीयू, रॅम, एसडी कार्ड आणि बॅटरी मॉनेटर कंट्रोल होतं.  हे अॅ

जाणून घ्या कोणत्या देवीसमोर औरंगजेब ने गुडघे टेकले होते ते - इतिहास

भारतात अशी कितीतरी देवीची मंदिरे आहेत जी स्वत:मध्येच वेगळीआहेत. त्यांना प्रत्येकाला काही इतिहास आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी खास आहे. आपल्या सह गतकाळातील आठवणी साठवून हि मंदिरे आजही पाय रोवून उभी आहेत याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. असेच एक देवीचे मंदिर आहे राजस्थानमध्ये! ह्या मंदिराचे नाव आहे जीण माता मंदिर!  जयपूरपासून १२० किमी अंतरावर वसलेल्या ह्या मंदिराबद्दल सर्वात विचित्र म्हणा किंवा खास म्हणा अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे येथे देवी भक्तांच्या हातात प्रसादाच्या रूपाने दारू प्राशन करते. ह्या मंदिराबद्दल एक अशीही गोष्ट रूढ आहे की, जीण मातेचे मंदिर तोडण्यासाठी दिल्लीचा बादशहा औरंगजेबाने सैनिक पाठवले होते, परंतु त्याला हे मंदिर पाडण्यात त्याला काही यश आले नाही.             हिंदू द्वेषाने भरलेल्या मुघल बादशहा औरंगजेबाने हे मंदिर तोडण्यासाठी एकदा हल्ला करण्याची आज्ञा दिली. त्याच्या सैनिकांना पाहून गावकरी प्रचंड घाबरून गेले.त्यांनी मंदिर न तोडण्यासाठी सैनिकांना खूप मनधरणी केली, त्यांची हरएक प्रकारे विनवणी केली. परंतु, बादशहा काही माघार घेण्याच्या पवित्र्यात नाही हे पाहिल्यावर गाव

आयुष्य कठिन नसते - जिवन विचार 132

आयुष एवढे कठीण ही नाही . आयुष फार सुंदर आहे आयुष्य कठीण आपण करतो. आयुष तर आपण चांगले जगत असतो.कठीण प्रसंग आले तरी ही आपलं आयुष्य तरी जगत असतो.  आयुष्यात कठीण प्रसंग आले तर आयुष्य जगण्यात मजा आहे तर ते आयुष्य. आयुष्य कठीण असतो तो आपल्या परस्थिती मुळे  परस्थिती मुळे आयुष्य कठीण आपल्या आयुष्यात चढ उतार येतात म्हणुन तर आयुष्य आहे आयुष्यात आनंद दुःख आले नाही तर असं होतं नाही ते क्षण भोगल्याशिवाय आयुष्य कळत नाही.. आयुष कठीण आहे पण सुंदर ही आहे.आयुष्य आपले आहे.  ||जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर ||  असंच आपलं आयुष्य आहे.

मासे खाल्याने ह्रदयास होणारे फायदे - आरोग्य

महिन्यातून दोनवेळा मासे खाल्ल्याने शरीरातील चांगल्या कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. चरबीयुक्त माशांमुळे ‘हाय-डेन्सिटी लिपोप्रोटिन’ (एचडीएल) कणांचे प्रमाण वाढते.त्यालाच ‘गुड कॉलेस्ट्रॉल’ असेही म्हटले जाते. हृदयाच्या रोग्यासाठी ते अत्यंत पोषक असते.               त्याचबरोबर ‘कॅमेलिना ऑईल’ दिवसातून 30 मिली या प्रमाणात घेतल्यास त्याचाही हृदयाला लाभ होतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामध्ये ‘अल्फा-लिनोलेनिक अॅसिड’ आणि ‘ओमेगा-3’ हे फॅटी अॅसिड प्रचूर प्रमाणात असते.  *🐟  ह्रदय विकारासाठी लाभदायी *  माशांमध्ये असणारे त्यामध्ये‘अल्फा-लिनोलेनिक अॅसिड’ आणि ‘ओमेगा-3’ हे फॅटी अॅसिड हे ह्रदय आणि धमनी या स्नायुला मजबुत बनवते. कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि रक्ताच्या वाहिन्या सुरळीत होण्यासाठी मदत होते. वैज्ञानिकांच्या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जी लोक महिन्यातून दोनवेळा मासे खातात त्यांच्या ह्रदयाच्या विकाराचे धोके कमी होण्यास मदत होते.  *🐟  लठ्ठपणा दुर होण्यास मदत होते*   शरिरातील चरबीचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्याचे कार्य मासे करतात. तसेच माशांचे तेल खाल्याने आणि

जागतिक वसुंधरा दिना निमित्त अधिक माहिती

आज वसुंधरा दिन. या वसुंधरेवर आपण जन्म घेतो, वाढतो आणि तिच्याच मातीत मिसळून शेवटचा श्वास घेतो. आख्खं आयुष्य आपण या पृथ्वीतलावर काढूनही तिच्याविषयी आपल्याला किती माहिती असते? फार कमी. म्हणूनच या वसुंधरेविषयीच्या काही मनोरंजक बाबींची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.  या जगातील सगळ्यात तप्त जागा कोणती?  लिबियातील एल अझिझा ही जगातील सगळ्यात तप्त जागा आहे. १३ सप्टेंबर १९२२ ला या जागी जगातील आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण म्हणजे ५७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.    जगातील सगळ्यांत थंड ठिकाण?  अंटार्क्टिकावरील वास्टोक हे पृथ्वीतलावरचं सगळ्यात थंड ठिकाण म्हणून नोंदवलं गेले आहे. २१ जुलै १९८३ रोजी तेथील तापमान उणे ८९ इतके नोंदवले गेले आहे.  अवकाशातून दरवर्षी किती धूळ पृथ्वीवर पडते?  याचे प्रमाण वेगवेगळे सांगितले जाते. पण यूएसजीएस या संस्थेच्या मते दरवर्षी एक हजार मिलीयन ग्रॅम्स किंवा अंदाजे एक हजार टन धूळ दरवर्षी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते.  जगातील सर्वांत उंचीवरून कोसळणारा धबधबा कोठे आहे?  व्हेनेझुएला येथील एंजल फॉल्स हा सर्वांत उंचीवरून म्हणजे जवळपास ३२१२ फू

देतो तो देव - बोधकथा

 *देतो तो देव*  ही गोष्ट आहे विनोबा भावे यांची. विनोबाजी ना आई विनू म्हणायची, विष्णूच्या घरामागील परसामध्ये आंब्याची, फणसाची झाडे होती. झाडावरचा पिकलेला फणस काढून आईने कापला. त्यातील रसाळ गरे काढले. वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवले. विनू पाहतच होता. रसाळ गऱ्यांचा पहिला द्रोन आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती. पण आईने त्यातले दोन द्रोन विनू च्या हातात दिले व शेजार्‍यांकडे पोहोचविण्यास सांगितले. विनूने दोन्ही घरी द्रोन नेऊन दिले. पण तो नाराज होऊन म्हणाला, " आपल्याच घरचे फळ नीआपल्याला मात्र सगळ्यात शेवटी." आई हसली आणि म्हणाली, " अरे आपल्या जवळ जे असतना त्या अगोदर इतरांना द्यावे आणि मग आपण घ्यावं. इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणे हे बरोबर नाही. लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. देणे हा देवाचा उत्तम गुण आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणे हा राक्षसांचा दुर्गुण आहे. आता तूच ठरव तुला देव व्हायचं आहे, की राक्षस? " विनू ची समजूत पटली. त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली. तात्पर्यः स्वतःसाठी तर सर्वजण जगतात परंतु इतरांसाठी ही जगून पहाव

विस्टन चर्चिल - बोधकथा

ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची. लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडफड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झफाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अफरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडच

◼️ बोधकथा :- केलं पुण्य घडले पाप

Image
एकदा एका शेतकऱ्याचा घोडा आजारी पडला. ईलाज करण्यासाठी डाॅक्टरला बोलावलं. त्याची व्यवस्थित तपासणी करून डाॅक्टर म्हणाले "तुमच्या घोड्याला गंभीर आजार आहे. आपण तीन दिवस त्याला औषध देऊन पाहू.... ठिक झाला तर ठिक.... अन्यथा आपल्याला त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारावं लागेल. कारण हा आजार तुमच्या दुसऱ्या प्राण्यांना होऊ शकतो." हे सर्व शेजारी असलेला बकरा ऐकत असतो. डाॅक्टर त्याला औषध देतो अन् निघून जातो , तसा बकरा त्याच्याजवळ जातो व म्हणतो "उठ मित्रा, जरा हालचाल करण्याचा प्रयत्न कर नाहीतर हे लोक तुला मारतील." दुसऱ्या दिवशी पुन्हा डाॅक्टर घोड्याला औषध पाजून निघून जातो. डाॅक्टर गेल्यावर बकरा घोड्याजवळ येतो अन् म्हणतो "मित्रा, धीर धर, हवं तर मी तुला मदत करतो जरा उभं राहण्याचा प्रयत्न कर.चल उठ".पण घोडा तसाच पडलेला.. तिसऱ्या दिवशी डाॅक्टर शेतकऱ्यांला म्हणाला "नाईलाज आहे पण आता याला मारावं लागले. याचे शरीर औषधालाही साथ देत नाही." जेव्हा डाॅक्टर निघून गेला तेंव्हा बकरा घोड्याला म्हणाला "मित्रा, आता तुझ्यावर करा किंवा मरा अशी वेळ आलीय. जर आज तू काह

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण - बोधकथा

Ⓜ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण.🌍 मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येक आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खुप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात एक भाजी आणि एका बाजूने पुर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या, करपलेल्या भाकरीबद्दल कोणी काही बोलतेय का याची मी वाट पहात होतो. परंतू बाबांनी आपले जेवन शांतपणे संपवले आणि मला जवळ घेवून माझ्या शाळेतील आजच्या दिवसाची विचारपूस करू लागले. मला आता आठवत नाही मी त्यांना तेव्हा काय सांगीतले होते.  पण एक गोष्ट मला आजही आठवतेय, ती म्हणजे करपलेल्या भाकरीबद्दंल आईने मागीतलेली माफी....! यावर बाबांनी दिलेलं उत्तर मी कधीच विसरलो नाही. माझे बाबा खुप समजूतदारपणे माझ्या आईला म्हणाले, "असे काही नाही ग, मला करपलेली भाकरी खुप आवडते..." झोपी जाण्यापूर्वी मी बाबांजवळ गेलो आणि त्यांना विचारले, "खरंच तुम्हाला करपलेली, जळालेली भाकरी आवडते का..?" त्यानी मला खुप प्रेमाने आपल्या कवेत घेतले आणि समजावले, "तुझ

हक्काची रोटी - बोधकथा

*एका राजाकडे एक संतपुरुष आले.प्रसंगवश गोष्ट निघाली हक्काचा रोटीची.राजाने विचारले , "महाराज , हक्काची रोटी कशी असते ? "महाराज म्हणाले, "आपल्या नगरीत अमुक ठिकाणी एक वृद्ध आजी राहतात त्या वृद्ध मातेला जाऊन विचार"*     *राजा तिथे गेला व त्याने म्हटले.  " माते हक्काची रोटी पाहिजे." वृद्ध आजी म्हणाली, " राजन, माझ्याजवळ एक रोटी आहे , परंतु तिच्यातली अर्धी हक्काची आणि अर्धी बिना हक्काची." त्यावर राजाने विचारले अर्धी बिना हक्काची कशी?*        *वृद्ध आजी म्हणाली , " एक दिवस मी चरखा कातत होते. संध्याकाळची वेळ होती  अंधार पडला होता. इतक्यात तिकडून एक मिरवणूक निघाली.तिच्यात मशाली जळत होत्या. मी आपली अलग दिवा न जाळता त्या प्रकाशात अर्धी सुतगुंडी कातली.अर्धी गुंडी आधीची कातलेली होती. ती गुंडी विकली आणि पीठ आणले आणि रोटी बनवली. यासाठी अर्धी रोटी हक्काची आहे आणि अर्धी बिना हक्काची.या अर्धीवर मिरवणूकवाल्याचा हक्क आहे."* *राजाने हे ऐकून त्या वृद्ध  मातेपुढे मस्तक नमविले.* *तात्पर्यः स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली संपत्ती हीच तेवढी हक्काची संपत्ती .जिच्यात द

सामान्यांचे असामान्यत्व - बोधकथा

सामान्यांचे ‘असामान्यत्व’ एका अत्यंत हुषार व टॅलेन्टेड ऍटोमोबाईल इंजिनीयरने त्याच्या बॉससाठी, म्हणजे त्याच्या कंपनीच्या सीईओ साठी एक खास मोटार तयार केली. ही गाडी भव्य होती. यामध्ये अनेक आधुनीक सुवीधा पुरवण्यात आल्या होत्या. गाडीच्या शेपमूळे व रंगसंगतीमूळे ही गाडी अत्यंत देखणी व रुबाबदार दिसत होती. कारखान्यातल्या सर्व प्रकारच्या टेस्टना ही गाडी उत्तम रितीने पास झाली होती. ही गाडी बघून सीईओ साहेब तर खुषच झाले होते. आता ही गाडी कारखान्याच्या बाहेर काढायची होती. गाडी कारखान्याच्या बाहेर काढताना मात्र एक अडचण आली. त्या गाडीची उंची त्या कारखान्याच्या ‘गेट’ पेक्षा दोन एक इंचांनी जास्त होती. त्यामूळे ती गाडी बाहेर काढता येत नव्हती. गाडी डिझाईन करताना त्या इंजिनीयरने गेटची उंची विचारात घेतलेली नव्हती. त्यामूळे हा सगळा घोटाळा झाला होता. आपल्याकडून एवढी साधी गोष्ट कशी राहून गेली याबद्दल त्या ऍटोमोबाईल इंजिनीयरला वाईट वाटत होते व खंत पण वाटत होती. गाडी बाहेर कशी काढायची हे ठरवण्यासाठी सीईओंनी सगळ्या टॅलेन्टेड मॅनेजर्सना व डिपार्टमेन्ट हेडसना गेटपाशी बोलावले. ‘गाडीची उंची गेटच्या उंचीपेक्षा थोडीशी